ॲक्सिस बँकेचा नफा तिप्पट झाला तर शेअर 7% वाढला, 7.7 लाख क्रेडिट कार्ड issue केले, डिविडेंड? , Brokerage चे मत – Rating, Buy or Sell, Target price.. 

By : Akash K.

Axis बँकेचा शेअर वाढतोय

Axis बँकेचा शेअर 25 जानेवारी रोजी 7 टक्क्यांनी वाढून 751 रुपयांवर गेलेला पाहायला मिळाला.

Axis बँकेचा Q3 नफा

ॲक्सिस बँकेला 3614 करोड रुपयांचा नफा झाला तर मागच्या वर्षीपेक्षा त्यामध्ये 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Axis बँकेचा बिझनेस

Axis बँकेच्या Retail Loan मध्ये 18 टक्के Yoy तर 6 टक्के Qoq ग्रोथ पाहायला मिळाली.

Axis Bank क्रेडिट कार्डचा sale

Axis बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच  Q3 2022 या क्वार्टरमध्ये 7.7 लाख एवढे जास्त क्रेडिट कार्ड issue झाले.

ॲक्सिस बँकेचा Revenue

Axis बँकेला Q3 2022 मध्ये 17,261करोडचा Revenue झाला तर त्यामध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

MD & CEO Axis Bank

Mr. Amitabh Chaudhry

Buy or Sell..?

Target Price वाढले..?

ब्रोकरेजचे मत & Rating

.COM

ब्रोकरेजचे मत & Rating