अडाणी विल्मर आयपीयो जोरदार आता लिस्टिंग धमाकेदार? | Adani wilmar ipo share news marathi, 17 times subscribe shocking

Adani wilmar ipo share news marathi, Adani Wilmar IPO Date, Price, GMP, Review, Details, Brokerage चे मत – Buy or Sell, Target price, Company Business, History.

अडाणी विल्मर आयपीयो जोरदार आता लिस्टिंग धमाकेदार? | Adani wilmar ipo share news marathi, 17 times subscribe shocking

अडाणी ग्रुपच्या अडाणी विल्मर लिमिटेड कंपनीचा IPO सोमवारी 31जानेवारी 2022 रोजी Close झाला. Adani Wilmar Ltd कंपनीचा आयपीओ 17.37 पटीने एवढा जास्त Oversubscribe झालेला पहायला मिळाला.

अडाणी विल्मर कंपनीचा आयपीओ 27 जानेवारी 2022 रोजी Bidding साठी खुला झाला होता.तर या कंपनीच्या शेअरचा Price band हा 218 ते 230 रुपये एवढा ठरवण्यात आला होता.

IPO मध्ये सर्व मिळून 212 करोड 88 लाख शेअर्स खरेदीची Bidding झाली तर आयपीऒची issue price 12 करोड 25 लाख शेअर्सची असणार आहे. 

या आयपीओमध्ये Retail investor चा Quota हा 3.92 पटीने सबस्क्राईब झाला तर HNI चा Quota 56.30 पटीने, QIB चा Quota 5.73 टक्‍क्‍यांनी तर कर्मचाऱ्यांचा Quota हा 51% सबस्क्राईब झालेला बघायला मिळाला.

Reserve Quota – अडाणी विल्मर IPO :

Adani Wilmar Ltd कंपनीच्या आयपीओमध्ये कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 107 कोटी रुपयांचे Equity shares हे Reserve केले होते. तसेच फक्त कर्मचाऱ्यांसाठी 21 रुपये प्रति शेअर म्हणजे प्रति शेअर 197 रुपये इतकी Share price ठेवण्यात आली होती.

Anchor investor साठी कंपनीने शेअरची price 230 रुपये ठेवली होती. तर 4.09 Cr Equity शेअर्स म्हणजेच 940 करोड रुपयांचे शेअर्स अँकर इन्वेस्टर्ससाठी Reserve करण्यात आले होते. ( adani wilmar ipo share news marathi )

Adani wilmar हिस्सेदारी & Business :

कंपनीच्या नावातच दोन कंपन्यांचा समावेश आहे. पहिली अडाणी आणि दुसरी म्हणजे विल्मर. तर Adani wilmar कंपनीमध्ये Adani group ची 50% तर सिंगापूरच्या कंपनीची 50% हिस्सेदारी असणार आहे.

कंपनीचा मुख्य Business हा Edible oil म्हणजेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल आहे. तर Edible oil मध्ये कंपनीचा 65% एवढा Business आहे त्यानंतर Industry Essential मध्ये 25% तर Food & FMCG मध्ये 10% एवढा कंपनीचा Business आहे.

Edible oil मध्ये भारतातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध असा Fortune हा brand याच कंपनीचा आहे. फॉर्च्यून ब्रँडच्या नंतर कंपनी Packaged wheat आणि बासमती राइस विकणारी भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.

Adani Wilmar आयपीओ Timetable :

अडाणी विल्मर कंपनीचा आयपीओ 27 जानेवारी 2022 रोजी खुला झाला, हे आपण अगोदरच पाहिले आहे. तर आयपीऒची close date 31जानेवारी 2022 आहे तर Share listing ही 8 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.

Importance Date
आयपीओ Open date Jan 27, 2022
आयपीओ Close date Jan 31, 2022
Allotment ची तारीख Feb 03, 2022
Refund ची date Feb 04, 2022
Shares कधी मिळणार Feb 07, 2022
Share listing ची तारीख Feb 08, 2022

Adani Wilmar कंपनी आणि History :

अडाणी विल्मर कंपनी 1999 या साली सुरू झाली होती. कंपनीचा मुख्यतः Food व्यवसायात आहे तसेच कंपनीच्या business बद्दल आपण खाली सविस्तर पाहणारच आहोत.

Adani Wilmar कंपनीचे भारतामध्ये 22 plants कार्यरत आहेत. तसेच कंपनीचे 10 Crushing युनिट्स आणि 19 Refineries आहेत.भारतातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर्स आहेत. ( adani wilmar ipo share news marathi )

अडाणी विल्मर Financial :

Adani Wilmar कंपनीचा Revenue आणि Business मधून होणारा नफा आपण खालील Table मध्ये पाहणार आहोत.

In crore 2021 2020
Revenue  37,195 Cr 29,766 Cr
Profit 727 Cr 460 Cr
EPS (रु)  6.37  4.03

Objectives of अडाणी विल्मर IPO :

अडाणी विल्मर या कंपनीने हा तसेच आयपीओ आणण्यामागे तसेच या आयपीओमधून पैसे जमा करण्यामागचे मुख्य कारण आणि उद्देश हा Capital Expenditure हा आहे.

म्हणजेच कंपनी आपल्या जुन्या उद्योगांमध्ये वाढ करण्यासाठी ,टेक्नॉलॉजीमध्ये सुधार करण्यासाठी तसेच Expansion करण्यासाठी Fund rise करणार आहे.

तसेच कंपनी या IPO मधून आलेल्या पैशांचा उपयोग कर्ज कमी करण्यासाठी तसेच नवीन investment करण्यासाठी करणार आहे. ( adani wilmar ipo share news marathi )

अडाणी विल्मर आयपीओ Details :

खालील table मध्ये आपण Adani wilmar या कंपनीच्या आयपीओ संबंधित सर्व महत्त्वाची माहिती थोडक्यात पाहणार आहोत.

Details Terms
IPO Open Date Jan 27, 2022
IPO close Date Jan 31, 2022
Face value 1 रुपये 
Issue प्रकार  Book built इशु आयपीओ
शेअरची Issue price 218 ते 230 रुपये 
शेअर Lot size 65 शेअर्स
Minimum order एक lot
Discount Employee 21रु/share
QIB Quota 50%
Retail Quota 35%
NII (HNI) Quota 15%
Individual max. order 13 Lots

अडाणी विल्मर GMP :

Adani Wilmar कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 65 रुपये premium वरती ट्रेड करत होता. परंतू मागील दोन आठवड्यात शेअर जोरदार खाली पडुन 30 जानेवारी 2022 ला 18 रुपयांवर आला होता.

परंतु 31 जानेवारी 2022 ला त्यामध्ये चांगली सुधारणा होत शेअर 30 रुपयांच्या प्रीमियमवर आलेला पाहायला मिळाला. म्हणजेच Grey market च्या अंदाजाप्रमाणे अडाणी विल्मर कंपनीची IPO शेअर Listing ही 30रु Premium + 230 रु IPO price म्हणजे 260 रुपयांवर अपेक्षित आहे. ( adani wilmar ipo share news marathi )

Brokerage चा सल्ला :

Unlisted Arena च्या मनन दोषी यांच्या मते long term मध्ये शेअर योग्य आहे परंतु शेअरची सध्याची लिस्टिंग ही 10 ते 25 टक्के प्रीमियमवरच अपेक्षित आहे.

Capitalvilla च्या लागले लिखिता चेपा यांच्या मते कंपनीचे Balance sheet strong आहे. शेअरची लिस्टिंग ही 15 ते 18% टक्क्यांवर होऊ शकते तर शेअर शॉर्ट टर्ममध्ये 35 ते 40% Returns देईल.

KR Choksey या मोठ्या brokerage च्या मते भारतामध्ये Food पॅकेजिंग आणि FMCG व्यवसायाला चांगला scope आहे. त्यामुळे लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून शेअर नक्कीच योग्य असणार आहे.

Choice broking च्या मते शेअरचा PE Ratio हा योग्य आणि डिस्काउंटेड आहे. तसेच शेअर खरेदीसाठी योग्य असल्याचे त्यांचे मत आहे.

—-   धन्यवाद  —-

शेअर बाजार बातम्या ह्या शेअर मार्केटमधील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात हे नक्कीच शाश्वत सत्य आहे. जर तुम्हाला Adani wilmar ipo share news marathi हि News आणि माहिती आवडली तर नक्की संकेत द्या आणि comment करा…

ज्याच्यामुळे आम्हाला नक्कीच Motivation मिळेल. 

धन्यवाद
कृपया आपला अनुभव शेअर करा

Leave a Comment