SBI बँकेचा Profit 62 टक्क्यांनी वाढला आता शेअर नक्कीच वाढणार? प्रॉफिट किती झाला? Brokerage Target price, Buy or Sell?, Dividend?

By : Akash K.

SBI बँकेचा Profit

State Bank of India या बँकेला Q3 मध्ये 8431 करोड रुपये नफा झाला तर तो मागच्या वर्षीपेक्षा 62 टक्क्यांनी वाढला आहे.

एसबीआय सरकारी बँक 

एसबीआय बँक ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक तर HDFC नंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी Bank आहे.

SBI Bank Revenue 

SBI बँकेला Q3 मध्ये 69,678 करोड रुपये रिव्हेन्यू झाला तर तो मागच्या वर्षीपेक्षा 2944 करोड रुपयांनी वाढला आहे.

SBI बँक branch आणि ATM

SBI बँकेची भारतात 24,000 Branches आणि 60,000 Atm भारतात कार्यरत आहेत.

Chairman SBI Bank

Mr. Dinesh Khara

Brokerage चे टार्गेट price

शेअर बाजारातील 07 मोठ्या brokerage फर्मने SBI Bank च्या टार्गेट price मध्ये बदल केले आहेत, सखोल माहितीसाठी Website ला भेट द्या.

Buy or Sell..?

SBI Share वाढणार?

ब्रोकरेजचे Target's & Rating

.COM

ब्रोकरेजचे Target's & Rating