अडाणी विल्मर IPO बद्दल Detail माहिती, कंपनीचा बिझनेस काय?, कंपनी काय करते?, लिस्टिंग कधी होणार?, शेअर किती वाढणार?Brokerage चे टार्गेट price Buy, Sell?

By : Akash K.

Adani Wilmar IPO Subscription

अडाणी विल्मर कंपनीचा IPO 17 पट एवढा जास्त subscribe झाला, कंपनीला लोकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कंपनी कोणाची..?

अडाणी विल्मर नावाप्रमाणेच कंपनी भारतातील अडाणी ग्रूप आणि सिंगापूरच्या Wilmar कंपनीची joint venture आहे.

कंपनीचा Business काय आहे?

कंपनी मुख्यतः तीन व्यवसायात Leader आहे, ते म्हणजे स्वयंपाकाचे तेल, Food & FMCG आणि Industry essentials.

अडाणी विल्मर ब्रँड प्रॉडक्ट?

Adani Wilmar या कंपनीचा Fortune oil जे आपण रोज स्वयंपाकासाठी तेल वापरतो तो मुख्य ब्रँड आहे.

अडाणी Wilmar नवीन आहे?

नाही, कंपनी 1999 पासुन कार्यरत आहे, भारतात कंपनीचे 22 plants आहेत तर कंपनी Edible oil मध्ये मार्केट Leader आहे

अडाणी विल्मर Leading बिझनेस

कंपनी Packaged wheat आणि बासमती तांदुळ यांच्या विक्रीमध्ये भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.

MD & CEO Adani Wilmar

Mr. Angshu Mallick

Brokerage चे टार्गेट price

शेअर बाजारातील 4 मोठ्या brokerage फर्मने Adani Wilmar च्या टार्गेट price मध्ये बदल केले आहेत, सखोल माहितीसाठी Website ला भेट द्या.

लिस्टिंग जोरदार का शेअर पडणार?

कंपनी Loss मध्ये आहे?

ब्रोकरेजचे Target's & Rating

.COM

ब्रोकरेजचे Target's & Rating