Maruti Suzuki नफा 48% कमी झाला, शेअर नक्कीच पडणार? नफा, Business का कमी झाला? Brokerage चे नवीन टार्गेट price आणि Ratings, Buy, Sell, Hold?

By : Akash K.

मारुती सुझुकी शेअर

मारुती सुझुकीचा शेअर जानेवारी महिन्यात 16 टक्क्यांनी वाढून सध्या 8500 रुपयांजवळ trade करत आहे.

नफा किती झाला.?

मारुती सुझुकीला Q3-2022 क्वार्टरमध्ये 1011 करोड नफा झाला तर तो मागच्या वर्षीच्या तुलनेत 48 % कमी झाला आहे

Revenue किती झाला?

डिसेंबर 2021 या Quarter मध्ये 23,246 करोड रुपयांचा Revenue झाला, तो गेल्यावर्षीपेक्षा 211 करोडनी कमी झाला.

Maruti Suzuki वाहनांची विक्री?

या तिसऱ्या क्वार्टरमध्ये 4,31,000 वाहनांची विक्री नोंदवली तर त्यामध्ये मागच्या क्वार्टरपेक्षा 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Export किती झाला?

मारुती सुझुकी कंपनीने या Quarter मध्ये 65000 वाहने एक्सपोर्ट केली, तर हा आकडा या वर्षातील सर्वात जास्त आहे.

MD & CEO Maruti Suzuki

Mr. Kenichi Ayukawa

Brokerage चे टार्गेट price

शेअर बाजारातील 10 मोठ्या brokerage फर्मने Maruti Suzuki च्या टार्गेट price मध्ये बदल केले आहेत, सखोल माहितीसाठी Website ला भेट द्या.

Buy or Sell..?

नफा का कमी झाला ?

ब्रोकरेजचे Target's & Rating

.COM

ब्रोकरेजचे Target's & Rating